Mumbai Cirme: पोलिसांची मोठी कारवाई , काडतुसासह तिघे ताब्यात

Mumbai Cirme: पोलिसांची मोठी कारवाई , काडतुसासह तिघे ताब्यात

Latest Mumbai News: पाच लाख रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीनही आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
Published on

Maharashtra News: विनापरवाना पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास शिळफाटा येथे नाकाबंदी वेळी ही कारवाई करण्यात आली.

Mumbai Cirme: पोलिसांची मोठी कारवाई , काडतुसासह तिघे ताब्यात
ज्येष्ठांचा छळ हा ‘सायलेंट क्राइम’


खोपोली पोलिस ठाणे हद्दीत शिळफाटा येथे साई रिव्हर रिसॉर्टसमोर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या एका कारची झडती घेण्यात आली. या वेळी पोलिसांना पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे मिळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी अफसर मेहबूब कुरेशी (वय ३९), नसरुद्दीन निजामुद्दीन खान (वय ४८) आणि साजिद लायक कुरेशी (वय ४३, सर्व राहणारे कुर्ला) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन आयफोन, १४ हजार रोख, पाच लाख रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीनही आरोपींवर गुन्हा दाखल आहे.

Mumbai Cirme: पोलिसांची मोठी कारवाई , काडतुसासह तिघे ताब्यात
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणावर भर द्यावा : डॉ. गोऱ्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com