ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर-गायकवाड

ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर-गायकवाड

Published on

फोटोअोळ
---------
ठाणे ः महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर-गायकवाड तर उपमहापौरपदासाठी भाजपचे कृष्णा पाटील यांनी महापालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, शिवसेना गटनेते पवन कदम यांच्यासह भाजप व शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया : दीपक कुरकुंडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com