डोक्यावर लोखंड पडून कामगाराचा मृत्यू

डोक्यावर लोखंड पडून कामगाराचा मृत्यू
Published on

डोक्यावर लोखंड पडून कामगाराचा मृत्यू
बोईसर, ता. २६ (वार्ताहर) : एमआयडीसीलगत सरावली ग्रामपंचायत हद्दीतील करमतारा इंजिनिअरिंग या कारखान्यातील अपघातात विकास कुमार (वय २५) या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोईसर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २५) काम करताना विकास कुमार याच्या डोक्यावर लोखंडी वस्तू पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी मुंबईतील ऑरबिट रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर टेंभोडे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com