#RepublicDay2020 : VIDEO : प्रजासत्ताक दिन आणि देशभक्त तरुणाई !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

मुंबई - आज २६ जानेवारी, म्हणजेच आज भारताचा प्रजासत्ताक दिन. पण तुम्हाला माहिती आहे का, की प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय ? अनेकांना  माहित असेल यात शंका नाही. पण अनेकजण असेही आहेत याना नेमका प्रजासत्ताक दिन काय असतो, त्याचं महत्व काय ? हे अजूनही माहित नाही. आम्ही याबद्दल तरुणाईशी संवाद साधला. यामध्ये आम्ही त्यांना विचारलं कि नक्की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ? प्रजासत्ता दिन का साजरा करतात? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झेंडा कोण फडकावततं? भारतीय असल्याचा अभिमान आहे, पण हे स्वातंत्र्य, प्रजासत्ताक कशाशी खातात, याची ढेकूळही माहीत नसणाऱ्या देशभक्त तरुणाईची गंमत पाहा.

#RepublicDay2020 : कोण आहेत प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 'जेर मेस्सियास बोल्सोनारो'.. 

#RepublicDay2020 : बलशाली आणि सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी कटिबद्ध - राज्यपाल कोश्यारी
 
भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस केलं. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारीरोजी आपण भारतीय संविधान आमलात आणलं आणि म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यंदा आपण ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

todays youth on republic day 2020 and their knowledge 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todays youth on republic day 2020 and their knowledge