Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

MSRTC: आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातूनही पंढरपूरला विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
ST Bus from kalyan to pandharpur
ST Bus from kalyan to pandharpurESakal
Updated on

कल्याण : शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातून शुक्रवारी (ता. ४) जवळपास १६ एसटी बस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मुरबाड येथील भाविकांना घेता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com