Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कुंभे धबधबा या पोस्टबाबत पर्यटन विभागाने भूमिका केली स्पष्ट.
kumbhe waterfall

kumbhe waterfall

sakal

Updated on: 

मुंबई - सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कुंभे धबधबा या पोस्टबाबत पर्यटन विभागाने भूमिका स्पष्ट केली असून, सदर पोस्टचा उद्देश केवळ संबंधित पर्यटनस्थळाचे नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करणे हा होता, असे विभागाने म्हटले आहे. भविष्यातही पर्यटन विभागाच्या समाज माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या सर्व पोस्ट मध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना लिहिण्यात येतील ; पर्यटकांची सुरक्षेसाठी पर्यटन विभाग कायम कटिबद्ध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bhalevadi Rural Tourism and Millet Experience
Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season
Palghar Tourism
home stay subsidy uttarakhand
Marathi News Esakal
www.esakal.com