Traffic Update: महत्त्वाची बातमी! मेट्रो मार्ग ४ चे बांधकाम सुरू; ८ नोव्हेंबरपर्यंत 'या' मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, पण कुठे?

Mumbai Metro 4 Traffic News: मेट्रो मार्ग ४ चे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यामुळे १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत त्या मार्गावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात मनस्ताप होणार आहे.
Traffic Changes due to Metro 4 work

Traffic Changes due to Metro 4 work

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील मेट्रो नेटवर्कमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अनेक मार्गांवर काम सुरू आहे. मेट्रो लाईन ४ वडाळा ते कासारवडलीवर सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहतूक वळवणे आवश्यक आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरही काम सुरू आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाहतूक वळवण्याची घोषणा केली आहे. याचा थेट परिणाम पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांवर होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com