
Dharavi Redevlopment
ESakal
मुंबई : अनेक दशकांपासून पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याच्या समस्या कायम आहे. आता धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे खारजमिनींवर (सॉल्ट पॅन लँड) भराव टाकावा लागणार असल्याने मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी परिसर पाण्याखाली जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.