
Latest Pune News: मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाण्याचा किंवा येण्याचा मनसुबा तुम्ही जर आखला असेल तर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांना जोडणारा यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग धीम्या गतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे