Traffic Fine: वाहतूक दंडाचा मोठा डोंगर, वसूल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान; थक्क करणारी आकडेवारी समोर

Traffic police Fine Collected: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठावला जातो. मात्र यामधील तब्बल १,२३९ कोटींचा दंड वसूल करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांवर असल्याची माहिती समोर आली आहे.
Traffic police Fine Collected

Traffic police Fine Collected

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या आठ वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावण्यात आलेला तब्बल १,२३९ कोटींचा दंड वसूल करण्याचे महाकाय आव्हान वाहतूक पोलिसांवर आहे. मोटरवाहन कायद्यानुसार दंड भरण्याची सक्ती पोलिसांना करता येत नाही. ते फक्त विनंती करू शकतात. या पार्श्वभूमीवर ही कोट्यवधींची महसुली तूट पोलिस कशी भरून काढणार, हे न उलगडणारे कोडे बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com