Mumbai Traffic: मुंबईकरांची कोंडी वाढणार! घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल, काय आहेत पर्यायी मार्ग?

Mumbai News: ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो चारचे काम सुरू आहे. यामुळे आजपासून रात्री घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Ghodbandar Road traffic change
Ghodbandar Road traffic changeESakal
Updated on

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे महापालिका हद्दीत कासारवडवली भागात मेट्रो चारचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गावर नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदर पाडादरम्यान दोन्ही वाहिन्यांवर गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com