
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन दिवशी जसे ठोस वाहतूक नियोजन केले जाते, तसेच नियोजन श्रींच्या आगमनाच्या दिवशीही करण्यात यावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.