Mumbai High Court : आश्रमशाळेत 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू अन् राज्यभर संताप! उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 24 तास डॉक्टर हजर ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश

Bombay High Court order on tribal students protest : गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूनंतर उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सरकारला वैद्यकीय उपचार, डॉक्टरांची उपलब्धता आणि आवश्यक मदतीचे आदेश दिले.
tribal students hunger strike Maharashtra

tribal students hunger strike Maharashtra

esakal

Updated on

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूनंतर राज्यभरात उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उच्च न्यायालयाने शनिवारी चिंता व्यक्त (Gadchiroli ashram school snakebite deaths) केली. त्यांची काळजी घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच आणखी कोणत्याही तरुणाचा बळी जाऊ नये, असेही सरकारला बजावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com