Mumbai Milk Sales : दुधातील जीवघेण्या भेसळीचा मुंबईकरांनी घेतला धसका; सुट्ट्या दुधाची विक्री थेट 30 टक्क्यांनी घटली, FDA च्या कारवाईनंतर पाकीटबंद दुधाला पसंती

FDA Crackdown on Milk Adulteration in Maharashtra : एफडीएच्या राज्यव्यापी कारवाईनंतर दुधातील भेसळ उघड झाल्याने मुंबईतील ग्राहकांनी सुट्ट्या दुधाऐवजी ब्रँडेड पाऊच दुधाला पसंती दिली आहे. त्यामुळे सुट्ट्या दुधाच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांची घट झाली.
Mumbai dairy business impact

Mumbai dairy business impact

esakal

Updated on

-बापू सुळे

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे दुधात होत असलेली भेसळ उघडकीस आली आहे. सुट्ट्या दुधात होत असलेल्या या जीवघेण्या भेसळीचा मुंबईकरांनी चांगलाच धसका घेतला (Maharashtra FDA milk adulteration crackdown) आहे. त्यामुळे त्यांनी सुट्ट्या दुधाऐवजी आपला मोर्चा आता पाऊच पॅकिंग असलेल्या ब्रँडेड दुधाकडे वळवला आहे. त्याचा थेट फटका सुट्ट्या दुधाच्या विक्रीला बसला असून, दैनंदिन मागणी २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
FDA raid rumour in Satara
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar
artificial milk production
Marathi News Esakal
www.esakal.com