FDA Action: एफडीएच्या कारवाईचा धसका! सीसीआयच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित; मुंबईतील इतर क्लबसह जिमखाना प्रशासने सतर्क

FDA Action On CCI: मुंबईतील सीसीआयसह पाच नामांकित क्लबच्या उपाहारगृहांवर एफडीएने कारवाई केली. यामुळे आता मुंबईतील इतर क्लब आणि जिमखाना प्रशासने सतर्क झाली आहेत.
FDA Action

FDA Action

Esakal

Updated on

नितीन जगताप

मुंबई : मुंबईतील सीसीआयसह पाच नामांकित क्लबच्या उपाहारगृहांवर एफडीएने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता मुंबईतील इतर क्लब आणि जिमखाना प्रशासने सतर्क झाली आहेत. या कारवाईमुळे स्वयंपाकगृहाची स्वच्छता व खाद्यपदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या क्लबचे सदस्यही अवाक झाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com