FDA Action: डोंबिवलीत डेअरीवर कारवाई! एफडीएकडून ४९८ लिटर दुधाचा साठा नष्ट

Tukaram Mundhe : एफडीएने डोंबिवलीतील डेअरीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ४९८ लिटर दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

डोंबिवली : पश्चिमेतील भोईरवाडी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या दूध व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. महात्मा फुले रोडवरील श्री नवदुर्गा डेअरीची तपासणी केली असता कोणतीही नोंदणी नसल्याचे, तसेच दूध खरेदी-विक्रीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले. दुधाच्या भेसळीच्या संशयावरून प्रशासनाने सुमारे ४९८ लिटर दूध जप्त करून नष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com