मुंबईतील ४ मोठ्या हॉटेल्सवर FDAची धाड! स्वयंपाकघरात खराब खाद्यतेल, गंजलेली भांडी अन् झुरळांंचं साम्राज्य; परवाने निलंबित

Mumbai FDA Action: मुंबईतील ४ मोठ्या हॉटेल्सवर एफडीएने कारवाई केली आहे. झुरळांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छ अन्न साठवणूक उघड झाल्यामुळे हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDA Action On mumbai hotels

FDA Action On mumbai hotels

ESakal

Updated on

मुंबई : शहरातील चार अन्न आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांचे परवाने तसेच नोंदणी निलंबित केली. कलिना येथील विद्यानगरी कॅम्पसमधील मे. अक्षय कटसा, गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर, बीकेसीमधील क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि., जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, दादर गोखले रोडवरील इंड्रो हॉटेल अँड रेस्टॉरंट आणि चेंबूर येथील टिळकनगरमधील भगवती स्टोअर्स, राधिका रेसिडेन्सी यांचा यात समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com