

FDA action On spice seller
ESakal
मुंबई : भेसळयुक्त आणि असुरक्षित मसाल्यांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत कारवाईचा धडाका लावला आहे. १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुंबईतील मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या १२३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.