POCSO Case Mumbai : मनोजरंन विश्वात खळबळ ! अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, मुंबईत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला अटक

Minor Harassment Case : आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने मुलीला वारंवार फोन करून आणि पाठलाग करून मानसिक त्रास दिला. ५ जुलै रोजी मुलीला गाठून वाद, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप.
POCSO Case Filed After Stalking and Assault Incident

POCSO Case Filed After Stalking and Assault Incident

esakal

Updated on

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक आणि निंदनीय बातमी समोर आली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाण केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पंतनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com