Mumbai Rains : 26 जुलै आणि मुंबई.. बहुत याराना लगता है!

Twitter erupts as mumbai witnesses heavy rain
Twitter erupts as mumbai witnesses heavy rain

मुंबई : मुंबईत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने एका तपापूर्वीच्या '26 जुलै'ची आठवण करून दिली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अर्ध्या तासातच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर, पावसाचा थेट परिणाम रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर झाला आहे.

एवढ्या कठीण परिस्थितही मुंबईकरांना आपलं स्पिरीट सोडलेलं नाही. काही हौशी मुंबईकरांनी ट्विटरवर आपल्याला भावनांना वाट करुन दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com