
Police take two accused in the Boisar-Tarapur murder case into custody from Rajasthan, Madhya Pradesh, and Gujarat.
Sakal
-सुमित पाटील
बोईसर : बोईसरजवळील पास्थळ येथील इमारतीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.पास्थळ येथील बालाजी कॉम्प्लेक्स या इमारतीमधील तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह (ता.३) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नागरिकांकडून तारापूर पोलिसांना देण्यात आली.