esakal | फसवणूक करणाऱ्या पितापुत्रांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

फसवणूक करणाऱ्या पितापुत्रांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) महापालिकेच्या (Municipal) बनावट बांधकाम परवानगीसह असेसमेंट नोटीस (Notice) आणि मूळ जमीन मालक (Landlord) यांचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून इमारतीमधील (Building) २४ दुकाने आणि ३४ सदनिकांच्या मूळ मालकांना अंधार ठेवून पाच कोटी रुपयांत विक्री करणाऱ्या पितापुत्राच्या जोडीला भिवंडीतील शांतिनगर पोलिसांनी दीड वर्षानंतर अटक केली आहे.

हेही वाचा: तालिबानीयांच्या टोळीत नागपुरातील अफगाणी; १६ जूनला केली होती अटक

किशोर रतिलाल सूचक, कुणाल सूचक अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. भरत सूचक हा आणखी एक जण फरारी आहे.

loading image
go to top