KDMC: केडीएमसी रुग्णालयातील मारहाणीचे पडसाद! दोन डॉक्टरांचे राजीनामे, आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

KDMC Hospital Doctors Assault : केडीएमसीच्या रुग्णालयात डॉक्टरांवरील मारहाण प्रकरणानंतर दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
KDMC Hospital Doctors  Resign

KDMC Hospital Doctors Resign

ESakal

Updated on

कल्याण : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवरील मारहाण प्रकरणाचे पडसाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. मारहाण झालेल्या दोन डॉक्टरांनी बाह्यस्त्रोत संस्थेकडे तडकाफडकी राजीनामे सादर केल्याची माहिती महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेबरोबरच महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील कार्यपद्धती आणि रुग्णालयांतील वातावरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com