'व्हिक्‍टोरिया'संदर्भात दोन महिन्यांची मुदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्‍टोरिया घोडागाड्यांचे चालक, मालक आणि घोड्यांच्या पुनर्वसनाबाबत योजना आखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतीच आणखी दोन महिन्यांची मुदत दिली.

मुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्‍टोरिया घोडागाड्यांचे चालक, मालक आणि घोड्यांच्या पुनर्वसनाबाबत योजना आखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतीच आणखी दोन महिन्यांची मुदत दिली.

व्हिक्‍टोरियांच्या वापरावर बंदी आणण्याच्या निर्णयामुळे घोडा व चालक-मालकांना पर्यायी रोजगार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत; मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुन्हा मुदत दिली. प्राणिमित्र संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीला विरोध दर्शवला होता.

Web Title: two months period for victoria