Kalyan News: कल्याणमध्ये २ कुत्र्यांनी पोलिसांना कामाला लावलं, रात्रभर शोधाशोध; नेमकं काय घडलं?

Kalyan Stray Dogs Attack: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत चालला असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवल्याची माहिती समोर आली आहे.
Kalyan Stray Dogs Attack

Kalyan Stray Dogs Attack

ESakal

Updated on

कल्याण : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई शहरासह उपनगरातही अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांवर हल्ला वाढत चालला आहे. कल्याणमध्ये खडकपाडा परिसरानंतर आता रेल्वे स्थानक परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com