Mumbai News : धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांचा पुन्हा राडा; दोन महिला गटात तुफान हाणामारी!

सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल
Two women groups clash in mumbai local train video goes viral social media police
Two women groups clash in mumbai local train video goes viral social media police Sakal
Updated on

मुंबई : पुन्हा एकदा धावत्या लोकलमधील महिला डब्यात दोन महिलांच्या हाणामारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु, ही घटना कोणत्या लोकलमधील आहे या संदर्भात माहीत समोर आलेली नाही.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना शिविगाळ करत असल्याचे दिसत आहे. त्यातच एका महिलेने अचनाक समोरील महिलेच्या कनशीलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या सदर महिलेने हल्ला करणार्‍या महिलेच्या केस ओढत खाली वाकवून मारहाण केली.

Two women groups clash in mumbai local train video goes viral social media police
Mumbai News : रविवार वेळापत्रकामुळे मुंबईकरांचे हाल

त्यामुळे महिला विव्हळू लगल्याने बाजूलाच उभा असलेल्या सह प्रवासी महिला भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानात दिसून येत आहे. सदरच भांडणाचा व्हिडिओ सह प्रवाशांनी तयार करत सोशल मिडियावर शेअर केली असून त्याला पाच हजारहून अनेक युझर्रसनी लाईक केले आहे. मात्र ही घटना कोणत्या लोकलमध्ये घडलेली आहे. या संदर्भात अद्यापही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com