Mumbai News: वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी! दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Vasai Tragedy: वसईत उघड्या गटारात पडून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
child dies after falling into open drain

child dies after falling into open drain

ESakal

Updated on: 

वसई : वसई पूर्वेतील वालीव परिसरात उघड्या गटारात पडून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंकुश शाहदेव तुरिया असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, उघड्या गटारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com