Crime: ५० रुपयाच्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची हत्या, तरुण प्रवाशांकडून धारदार शस्त्राने सपासप वार; नवी मुंबईतील खळबळजनक घटना

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत ५० रुपयाच्या वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
Navi Mumbai Rickshaw Driver Killed Case

Navi Mumbai Rickshaw Driver Killed Case

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई येथे रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून १८ वर्षीय रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा छडा लावत नवी मुंबई गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून परिसरात एकच नागरिक, प्रवासी आणि चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com