

Thackeray Brothers' Support for Abhijit Dipke's Protest Fuels Political Buzz
sakal
-विनोद राऊत
मुंबई: दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ठाकरे बंधू सक्रीय झाल्याचे दिसले. उद्धव ठाकरे हे आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा दिल्लीतील आंदोलनात थेट उतरले. एका मराठी तरुणाने उभारलेल्या या व्यापक लढ्यात मराठी राजकीय पक्षाची भक्कम साथ मिळाल्याचे चित्र आहे.