Supreme Court Notice
sakal
- रामदास पदमावार
दिग्रस - उबाठा शिवसेनेच्या सहा खासदारांच्या बंडखोरी व विलिनीकरणबाबत सर्वोच्च न्यायालयाने बजावलेली नोटीस सोमवार, १७ ऑगस्टला थेट खासदार संजय देशमुख यांना उबाठाकडून घरपोच देण्याच्या अफलातून प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली.