Mumbai Politics: मोर्चातून ठाकरे बंधूंचं होणार मनोमिलन, डोंबिवलीत एकत्र येण्याचे मनसेला आवाहन!

Hindi compulsion: हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र येण्यास सांगितले आहे. यामुळे पुन्हा डोंबिवलीत मनसे आणि ठाकरे गटाची युती दिसणार याची चर्चा रंगली आहे.
Shivsena MNS alliance for Marathi
Shivsena MNS alliance for MarathiESakal
Updated on

डोंबिवली : राज्य शासनाच्या हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र येण्यास सांगितले आहे. डोंबिवली मधून मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्चात सहभागी होतील, असे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच यावेळी मनसेचे नेते राजू पाटील यांना सोबत येण्याविषयी आवाहन करू असे त्यांनी सांगितले, यामुळे पुन्हा एकदा डोंबिवली मनसे आणि ठाकरे गटाची युती दिसणार याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com