Mumbai News: गर्जना मोर्चा पोलिसांच्या रडारवर! ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल होणार, नेमकं कारण काय?

Mumbai Garjana Morcha: मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही मोर्चाला परवानगी नाही. यामुळे ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Thackeray brothers morcha Police Action

Thackeray brothers morcha Police Action

esakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत दादर येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली 'गर्जना मोर्चा' आयोजित करण्यात आला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान भाषणात ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र आता ठाकरे बंधूंचा हा गर्जना मोर्चा पोलिसांच्या रडारवर आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com