

Thackeray Brothers Press Conference
ESakal
गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पक्षाने (CJP) नीट यूजी २०२६ परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लक्ष्य करत दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलने केली होती. CJP आणि विरोधी पक्ष धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते आणि अखेरीस धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे.