

Uddhav Thackeray
esakal
Uddhav Thackeray Election Campaign : मराठी अस्मितेसाठी मशाल आणि इंजिनला साथ देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. ५) मतदारांना केले. वरळी आणि आसपासच्या परिसरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सोमवारी मैदानात उतरले होते. त्यांनी प्रभाग क्र. १९३च्या उमेदवार हेमांगी वरळीकर, १९४चे निशिकांत शिंदे आणि १९५चे विजय भणगे यांच्या निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन केले.