
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची एक मोठी बैठक शनिवारी झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीत 'एक राष्ट्र, एक निवडणूक', सरकारविरुद्धची रणनीती आणि अलीकडील भारत-पाकिस्तान तणाव यावरही चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही देशाविरुद्ध नाही, पण सरकारच्या विरोधात नक्कीच आहोत