Thackeray Camp Faces Shinde Loyalists in High-Stakes BMC Battle
Esakal
मिलिंद तांबे
मुंबई - महापालिकेच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षांनंतर होणार आहेत. यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता मुंबईतील २२७ प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तब्बल ६६ जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे.