

Uddhav Thackeray Thane Pradeep Purnekar murder
esakal
Pradeep Purnekar family : ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर आज उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. यावेळी ठाकरे यांनी कुटुंबीयांना धीर देत, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे आश्वासन दिले.