

Ulhasnagar Central Hospital
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात राजकुमार पासी नावाचा रुग्ण गेल्या तब्बल महिनाभरापासून दाखल असूनही त्याच्या पायाचे ऑपरेशन अद्याप करण्यात आलेले नाही. डॉक्टर सुट्टीवर असल्याचे कारण देत चार वेळा शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याने रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांचा संताप वाढला आहे.