Thane Water Supply: उल्हासनगरात पुन्हा टँकरराज, ४५० कोटींच्या योजनांनंतरही पाणीटंचाई कायम

Ulhasnagar Water Scarcity: उल्हासनगर येथे ४५० कोटींच्या योजना आणि पाणी दरवाढ करूनही पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Water Supply from tanker

Water Supply from tanker

ESakal

Updated on

नवनीत बऱ्हाटे

उल्हासनगर : कोट्यवधी रुपयांच्या जलवाहिन्या, वाढीव पाणीपुरवठा योजना आणि नुकतीच करण्यात आलेली पाणी दरवाढ; तरीही उल्हासनगरकरांच्या नळांना कोरडेपणाचाच शाप कायम असल्याचे चित्र आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या महापालिकेलाच आता नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुन्हा टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com