

Ulhasnagar Knife Attack in Local Train
ESakal
कल्याण : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दीमुळे मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता लोकलमध्ये एका प्रवाशावर चाकू हल्ला करून लुटीचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.