Ulhasnagar : उल्हासनगर महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवरील दोन उपायुक्तांची एन्ट्री; दोन्ही एकाच बॅचचे अधिकारी

Mumbai News : दोन्ही अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर पदोन्नती करून त्यांना प्रतिनियुक्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेत पाठवले असल्याने आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्यांच्या फाईलींचा निपटारा जलदगतीने होण्याची शक्यता आहे.
Two deputy commissioners from the same batch join Ulhasnagar Municipal Corporation, strengthening local governance."
Two deputy commissioners from the same batch join Ulhasnagar Municipal Corporation, strengthening local governance."Sakal
Updated on

-दिनेश गोगी

उल्हासनगर : आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या दोन उपायुक्तांची उल्हासनगर महानगरपालिकेत एन्ट्री झाली आहे.विशेष म्हणजे हे दोन्ही 2016 मधील एकाच बॅचचे अधिकारी आहेत. दीपाली चौगले आणि अनंत जवादवार अशी या दोन उपायुक्तांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com