उल्हासनगरात बंगल्याला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

उल्हासनगर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत उल्हासनगरात स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केलेले धर्मगुरू रिंकूभाई यांच्या बंगल्यात रविवारी दुपारी आग लागली. यात घरातील वस्तूंचे नुकसान झाले.

उल्हासनगर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत उल्हासनगरात स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केलेले धर्मगुरू रिंकूभाई यांच्या बंगल्यात रविवारी दुपारी आग लागली. यात घरातील वस्तूंचे नुकसान झाले.

अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
धर्मगुरू रिंकूभाई यांची स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, ते अहमदाबादमध्ये प्रवचनासाठी गेले होते. रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे कॅम्प नंबर 4 लालचक्की गुरुद्वाराच्या मागे असलेल्या बंगल्यात आग लागली.

Web Title: ulhasnagar news bunglow fire loss