Ulhasnagar: रस्ता दुरुस्तीच्या कामामुळं जिवंत व्यक्तीला डॉक्टरनं ठरवलं मृत! नातेवाईकांनी सुरु केली अंत्यसंस्काराची तायरी अन् अचानक...

Ulhasnagar Doctor News : उल्हासरनगरमधील डॉक्टरांनी हा कारनामा केला असून याप्रकरणी ही मानवी चूक असून त्याबाबत माफी देखील मागितली.
AI Generated Photo
AI Generated Photo
Updated on

Ulhasnagar Doctor News : ‘त्यांनी’ अखेरचा श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, मृत्यू प्रमाणपत्रही मिळाले. नातेवाइकांनी अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली आणि तेवढ्यात शरीर हलले. रुग्ण हळूहळू डोळे उघडत होता. उल्हासनगरच्या शिवनेरी रुग्णालयानं चक्क मृत घोषित केलेले ६५ वर्षीय अभिमान तायडे हे प्रत्यक्षात जिवंत होते. वेळीच दुसऱ्या रुग्णालयात नेल्याने त्यांना जीवदान मिळाले.

AI Generated Photo
Air Indiaची मोठी घोषणा! विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना अतिरिक्त 25 लाख रुपये देणार; एकूण सव्वा कोटींची मदत जाहीर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com