सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

CIDCO: सिडकोच्या २६,००० घरांबाबतचा संभ्रम दूर करताना, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, उच्च न्यायालयाची स्थगिती केवळ 'LIG' श्रेणीला लागू आहे, तर इतर श्रेणींसाठीची प्रक्रिया मात्र सुरूच आहे.
CIDCO House Auction

CIDCO House Auction

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सिडकोच्या २६,००० घरांच्या लिलावाबाबतची अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. सिडकोने स्पष्ट केले आहे की, न्यायालयाने सर्व घरांच्या वाटपाला स्थगिती दिलेली नाही; उलट, ही अंतरिम स्थगिती केवळ 'अल्प उत्पन्न गटा'साठी (Low Income Group) राखीव असलेल्या घरांच्या प्रक्रियेपुरतीच मर्यादित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com