Vasai Virar Contract Staff Row: वसई-विरार महापालिकेतील ठेका कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई; मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे पैसे नाहीत, जबाबदारी मात्र टाकली

वसई-विरार महापालिकेतील ठेका कर्मचाऱ्यांवर एसआयआर कामातील हलगर्जीचा ठपका ठेवून कारवाई; मोबदला न देता शिक्षा, कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत
मोबदला शून्य, पण कारवाईची टांगती तलवार! वसई-विरार पालिकेतील ठेका कर्मचाऱ्यांवर अन्याय; कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

मोबदला शून्य, पण कारवाईची टांगती तलवार! वसई-विरार पालिकेतील ठेका कर्मचाऱ्यांवर अन्याय; कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Sakal

Updated on

विरार : वसई विरार महानगरपालिकेमध्ये ठेका कर्मचारी म्हणून कार्यरत असणा-या कर्मचा-यांवर मतदार यादीचे विषेश सखोल पुनर्निरीक्षण (एस आय आर) या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचे दाखवून कामावरून कमी करण्याचा चुकीच्या कारवाई करण्यात आली आहे. हे काम करण्याचे पैसे ठेका कर्मचार्यांना मिळत नाहीत परंतु कारवाई मात्र केली जाते. याविरोधात आता कामगार संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत युनियनने महापौर आजीव पाटील यांना निवेदन दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com