राज्यशासनाचा निर्णय! प्रत्येक भूखंडाला आता भू आधार क्रमांक; राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी, वाद कमी होणार

How Bhu Aadhaar will reduce land Disputes: शेतजमिनींच्या नकाशांचा ताळमेळ साधण्यासाठी राज्यशासनाची महत्त्वपूर्ण पाऊल
Land Disputes to Reduce as Maharashtra Assigns Bhu Aadhaar to Every Plot

Land Disputes to Reduce as Maharashtra Assigns Bhu Aadhaar to Every Plot

Sakal

Updated on

मुंबई : शेतजमिनींचा नकाशा तसेच सातबारा उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (सातबारा) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत होणार असून प्रत्येक भूखंडाला आता ‘भू-आधार’ क्रमांक (यूएलपीआयएन) मिळणार आहे. या डिजिटल क्रांतीमुळे जमिनीचे नकाशे आणि सातबारा उतारा यातील तफावत दूर होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com