

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केली आहे.