
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
ESakal
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सेल्फ चेक-इन, बॅगेज ड्रॉप आणि बायोमेट्रिक बोर्डिंगमुळे विमान प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर झाला आहे. गेल्या १६ महिन्यांत (एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५) मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी विमानतळावरील डिजिटल सेवेचा वापर केला आहे.