तेलाचा घाणा तीनच वेळा वापरा!

तेलाचा घाणा तीनच वेळा वापरा!

मुंबई - अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल तीनच वेळा वापरावे अशा सूचना अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाने केल्या आहेत. १ मार्चपासून याची अंमलबजावणी सुरू होईल.  सातत्याने तेल वापरले तर त्यातील पौष्टिकता संपते. मुख्यत्वे रस्त्यावर अन्नपदार्थ विकणारे एकदा वापरलेल्या तेलातच सातत्याने पदार्थ तळतात. अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाने कडक पावले उचलली आहोत.

‘गुन्हा दाखल करू!’
तेलाचा सातत्याने वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास ग्राहकांनी तक्रार नोंदवावी.त्यानुसार संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करू, असे अन्न व सुरक्षा प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com