Mumbai News : शाळेच्या निधीसाठी चॅटजीपीटीचा वापर; मुंबईतील डॅनियल गुप्ताचा प्रयोग, अल्पावधीत २२ लाख जमविले

प्रश्न कितीही मोठा असला तरीसुद्धा इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. येथील एका डॅनियल गुप्ता (वय-१९) नावाच्या विद्यार्थ्याने हे कृतीतून सिद्ध करून दाखविले.
Danial Gupta

Danial Gupta

sakal

Updated on

मुंबई - प्रश्न कितीही मोठा असला तरीसुद्धा इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. येथील एका डॅनियल गुप्ता (वय-१९) नावाच्या विद्यार्थ्याने हे कृतीतून सिद्ध करून दाखविले. ‘चॅटजीपीटी’सारख्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर करत त्याने धारावीतील शाळेच्या विस्तारीकरणासाठी तब्बल २२ लाख रुपयांचा निधी गोळा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com